*दृढ निश्चयाची उंच गुढी,*
*कदापि मागे सरणार नाही.*
*आता पुरून उरु कोरोनाला,*
*पुन्हा कुणी मरणार नाही.*
*काळजी घेऊ घरी राहून*
*ही मनोमनीची इच्छा,*
*सुदृढ आयुष्य लाभो सर्वांना,*
*या हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा*
©✍🏻 *सागर ननावरे*
M.A. (pol), D.Ed, MC & Journalism, TC.PEd. लेखक (स्तंभलेखक): दैनिक प्रभात व्यक्तिमत्व विकास सदर पत्रकार : मुक्त पत्रकारिता व्यवस्थापक : चित्रल प्रशिक्षण संस्था
0 comments:
Post a Comment