Monday, 30 March 2020

*कोरोना धडा #1*


*शिस्तीचं सुयोग्य जगणं*
*आज जीवनाचा भाग झालं*
*पैसा झाला स्वस्त पुन्हा*
*जगणं मात्र महाग झालं...*

©✍🏻 *सागर ननावरे*
sagarnanaware.blogspot.com

0 comments:

Post a Comment

 
;