*शिवशंभूचा इतिहास दौड़तो*
*गिरी सहयाद्रीच्या पोटी*
*उरामध्ये अभिमान जागवी*
*प्रिय आमुची माय मराठी*
*शब्दांना हुंकार आणि मनाला संस्कार देणाऱ्या मायमराठी राजभाषा दिनाच्या आपणांस मराठमोळ्या शुभेच्छा*
- सागर ननावरे
www.sagarnanaware.blogspot.com
0 comments:
Post a Comment